Перейти к содержимому

बघा आमच्या गावाकडची सकाळ, अहो रानात गेले अन् मी नाश्ता बनवला 🌾

Srushti Vaibhav Vlog 😊

0:00 / 0:00

बघा आमच्या गावाकडची सकाळ, अहो रानात गेले अन् मी नाश्ता बनवला 🌾

21 494 просмотра · 15 часов назад
Srushti Vaibhav Vlog 😊
13,7 тыс. подписчиков
21 494 просмотра · 15 часов назад
🌿 राम राम मंडळी 🙏❤️ आजची आमची गावाकडची सुंदर सकाळ! 🌅 सकाळी सकाळी अहो गेले रानात पाणी धराया 💦 अन् मी घरात नाश्त्याला बनवले कोळ्यांसारखे चविष्ट पोहे 😋🥥 आमचं गावाकडचं जीवनच असं हाय बघा, शेतातली कामं अन् घरातली कामं करत दिवस कसा निघून जातो कळतच नाय! ❤️🌾 तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अन् आपल्या गावाकडच्या कुटुंबात सामील व्हा. 🙏❤️ तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद! 🥰 #गावाकडचेजीवन #गावरानस्वयंपाक #गावाकडचीसकाळ #कोळ्यांसारखेपोहे #VillageVlog #MarathiVlog #Srushtivaibhavvlog