नालासोपाऱ्यात गणपतीच्या सणात 36 कुटुंबांवर संकट! पूजा अपार्टमेंट खाली करण्याचे आदेश
HP Live News
0:00 / 0:00
नालासोपाऱ्यात गणपतीच्या सणात 36 कुटुंबांवर संकट! पूजा अपार्टमेंट खाली करण्याचे आदेश
5 439 просмотров · 8 часов назад
HP Live News
304 тыс. подписчиков
5 439 просмотров · 8 часов назад
36 Families in Danger During Ganpati Festival! Pooja Apartment Evacuation Ordered
नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर परिसरात रोशनी अपार्टमेंट ही चार मजली इमारत शुक्रवारी सायंकाळी अचानक खचल्याने मोठी खळबळ उडाली. या इमारतीत तब्बल 40 खोल्या होत्या. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेऊन 6 ऑगस्ट 2026 रोजीच इमारत रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
रोशनी अपार्टमेंटला निर्माण झालेल्या धोक्यानंतर आता शेजारील पूजा अपार्टमेंटमधील सुमारे 36 कुटुंबांनाही इमारत खाली करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत.
गणपती उत्सवासाठी सुमारे 20 कुटुंबे बाहेरगावी गेली असल्याने काही कुटुंबांना दिलासा मिळाला असला, तरी उर्वरित रहिवाशांसमोर “आता राहायचे कुठे?” हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
रोशनी अपार्टमेंट हटविताना पूजा अपार्टमेंटलाही धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. पर्यायी निवासाची व्यवस्था कोण करणार, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक नगरसेवक विशाल जाधव, माजी महापौर रुपेश जाधव आणि स्थानिक महिला नागरिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नालासोपारा आणि वसई-विरारमधील ताज्या बातम्यांसाठी HP Live News ला Subscribe करा.
#Nalasopara
#NalasoparaNews
#BreakingNews
#BuildingCollapse
#RoshniApartment
#PoojaApartment
#VasaiVirar
#PalgharNews
#MaharashtraNews
#MumbaiNews
#VVMC
#GanpatiFestival
#BuildingCrisis
#LatestNews
#HPLiveNews
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...