Перейти к содержимому

UAPA हटवलं, ६ महिन्यांत सोडलं, Matthew VanDyke ला वाचवण्यासाठी Donald Trump चा भारतावर दबाव ?

BolBhidu

0:00 / 0:00

UAPA हटवलं, ६ महिन्यांत सोडलं, Matthew VanDyke ला वाचवण्यासाठी Donald Trump चा भारतावर दबाव ?

3 897 просмотров · 3 часа назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
3 897 просмотров · 3 часа назад
#BolBhidu #NIA #MatthewVanDyke तारीख १३ मार्च. कोलकात्याच्या नेताजी सुभाष चंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्टवर संध्याकाळच्या वेळी एका अमेरिकन नागरिकाला ताब्यात घेण्यात आलं. तो परतीची फ्लाईट पकडत होता. पण अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. ताब्यात घेतल्यानंतर त्याला NIA च्या हवाली करण्यात आलं. त्याच वेळी इकडे लखनऊ आणि दिल्ली विमानतळावर एनआयएनं आणखी ६ जणांना ताब्यात घेतलं. ते युक्रेनचे रहिवासी होते. हे सर्व सात जण ईशान्य भारतात अवैधपणे घुसले होते. ते म्यानमारपर्यंत गेले होते. पण भारतीय अधिकाऱ्यांनी ट्रॅप लावून त्यांना पकडलं. भारत सरकारनं त्यांच्याविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पण २५ सप्टेंबरला एनआयएनं या सर्व सात नागरिकांना एका महिन्याचा जामीन मंजूर करून त्यांची तुरुंगातून सुटका केली. एवढंच नाही, तर त्यांना त्यांच्या देशात परत जाण्याची परवानगी सुद्धा देण्यात आलीये. त्यामुळे प्रश्न पडतो की, असं का? एनआयएनं ज्या परदेशी नागरिकांना UAPA अंतर्गत अटक केली होती, त्यांना फक्त सहा महिन्यात सोडून का देण्यात आलं? हे सात जण एका महिन्यानंतर भारतात परत येतील का? महत्त्वाचं म्हणजे, या सगळ्यामध्ये अमेरिकेच्या दबावाची चर्चा का होतीये? अमेरिकन नागरिकाला सोडण्याच्या बदल्यात भारताला काय मिळणार आहे? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/