भाजणीची चकली,खमंग,खुसखुशीत! तेलात नाही तर तोंडात विरघळणारी! पारंपरिक भाजणीसाठी अचूक मापे,भरपूर टिप्स
स्वयंपाकघर Aarti's kitchen
0:00 / 0:00
भाजणीची चकली,खमंग,खुसखुशीत! तेलात नाही तर तोंडात विरघळणारी! पारंपरिक भाजणीसाठी अचूक मापे,भरपूर टिप्स
5 979 просмотров · 4 года назад
स्वयंपाकघर Aarti's kitchen
25,8 тыс. подписчиков
5 979 просмотров · 4 года назад
#चकली #भाजणीचीचकली #चकलीरेसिपी
#स्वयंपाकघर #traditionalrecipe #दिवाळी #swaympakghar #diwali #दिवाळी2021 #diwali2021 #diwalispecial #diwalifaral
#diwalirecipe
#diwalirecipes
#diwalirecipesinmarathi
नमस्कार 🙏
आज आपण खमंग, खुसखुशीत चकली कशी करायची बघुया...
या चकली साठी भाजणीचे योग्य मापे आणि ती भाजायची कशी याची संपूर्ण व्यवस्थित माहिती मी या व्हिडिओ मध्ये दिली आहे, या पद्धतीने चकली केल्यास मस्त खुसखुशीत चकली होते, चकली चांगली कडक होते मऊ अजिबात होत नाही, खाताना अजिबात त्रास होत नाही तर चकली तोंडात टाकताच विरघळतात, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे चकली सोऱ्यामधून टाकताना अजिबात तुटत नाही, एकसारखी तार पडत राहते, यासाठी पीठ मळताना कसं मळून घ्यायचं,यासाठी देखील या व्हिडिओ मध्ये भरपूर टिप्स सांगितल्याआहेत,
तर अशा या चकल्या येत्या या दिवाळी साठी नक्की करून बघा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा..
दिवाळी_फराळ_विशेष 😊
१. खमंग तांदुळाच्या भाजणीची चकली 👇👇
• चकली - पक्की कृती! Chakali Recipe तांदळाच्...
२. मऊसूत दाणेदार बेसनाचे लाडू 👇👇
• बेसन लाडू तोंडात टाकताच विरघळतील असे मऊसूत...
३. आतून रसदार बाहेरून खुसखुशीत साटोऱ्या 👇👇
• साटोऱ्या • कुरकुरीत रसाळ Saatorya! आत रसदा...
४. रव्याचे पाकातले दाणेदार लाडू 👇👇
• रव्याचे पाकातले लाडू तोंडात लगेच विरघळतील ...
५. जाळीदार, रसदार, खुसखुशीत अनारसे 👇👇
• खुसखुशीत अनारसे! Anarase रसदार,जाळीदार,तां...
६. शंकरपाळी, तोंडात टाकताच विरघळणारी 👇👇
• गोड शंकरपाळी! तोंडामध्ये टाकताच विरघळणारी!...
#दिवाळी #स्वयंपाकघर
🙋🏻♀️ #स्वयंपाकघर 🙋🏻♀️😊
#तांदळाच्या_भाजणीच्या_चकल्या 👌दिवाळी_फराळ_ विशेष
#कधीही_न_बिघडणाऱ्या_भाजणीच्या_चकल्या 😋😋
• चकली - पक्की कृती! Chakali Recipe तांदळाच्...
तांदूळ भाजण्यापासून तर चकली तळे पर्यंत सविस्तर 😊
तर आज आपण पाहूया नेमक्या आणि अचूक प्रमानांसहीत, कधीही न बिघडणारी, तांदळाच्या पिठाची खमंग आणि कुरकुरीत चकल्या,या चकल्या केल्यानंतर अजिबात मऊ किंवा नरम पडत नाही, तसेच फार कडक देखील होत नाहीत! त्यामुळं चावताना अजिबात त्रास होत नाही! खुसखुशीत लागतात! नक्की करून बघा!.चित्रफीत आवडल्यास वाहिनीचे सभासद नक्की व्हा 🙏🙏
#स्वयंपाकघर
• पाकातले आसावरी घारगे! अगंबाई सासूबाई अन्नप...
पाकातले आसावरी घारगे
अगं बाई सासूबाई विशेष 😍
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
Like share & comments
😍😍😍😍😍😍