Перейти к содержимому

चकली - पक्की कृती! Chakali Recipe तांदळाच्या भाजणीच्या खमंग चकल्या tasty,crispy fries! #स्वयंपाकघर

स्वयंपाकघर Aarti's kitchen

0:00 / 0:00

चकली - पक्की कृती! Chakali Recipe तांदळाच्या भाजणीच्या खमंग चकल्या tasty,crispy fries! #स्वयंपाकघर

20 878 просмотров · 6 лет назад
स्वयंपाकघर Aarti's kitchen
25,8 тыс. подписчиков
20 878 просмотров · 6 лет назад
#चकली #Diwali #Recipe तांदळाच्या भाजणीच्या चकल्या! ह्या चकल्या मऊ अजिबात पडत नाहीत, तसेच फार कडक देखील होत नाहीत! त्यामुळं चावताना अजिबात त्रास होत नाही! खुसखुशीत लागतात! नक्की करून बघा! घरगुती फराळाची सर बाजारच्या फराळाला नाही! पण घरातल्या एकाच व्यक्तीने राबावे असंही नाही! घरातले सगळेच कर्त्या बाईला लहानमोठी मदत करू शकतात! वाळवण टाकणं,पिठं-भाजण्या दळून आणणं,लाडू वळून देणं,तळण काढणं, अशी कामं स्वयंपाक येत नसला तरी करू शकता! एकावर ताण पडणार नाही! घरातल्या सगळ्यांनाच करायचा आणि आपल्या हाताने केलेलं खायचा आनंद मिळेल! #दिवाळी #फराळ #स्वयंपाकघर #swaympakghar #traditionalrecipe #Chakali😋😋 #ChakaLi _with_chakLi_Flour #Made_ from_Rice,_urid_dal_&_fried_gram #Crispy, #crunchy, #tasty #chakali😋 Chakali is very popular Indian savory snack which is mostly spiral in shape. .The recipe that I am sharing with you today will give you crispy outcome, & It is detailed recipe of chakali flour & #chakali_ preparation हॉटेलच्या चवीच्या मागे न लागता,घरात असणारे साधे जिन्नस वापरून पारंपरिक,चविष्ट पण पौष्टिक पदार्थ कसे करायचे हेच बघुया! आपल्या मराठीत! आपल्या स्वयंपाकघर वाहिनीचे वैशिष्ट्य म्हणजे घरी सुंदर आणि पौष्टिक स्वयंपाक करणे, 🥣स्वतः खाणे आणि घरच्यांना देखील खाऊ घालणे! आणि यातून आपल्या सगळ्यांना घरी स्वयंपाकाची आवड निर्माण करणे हे देखील आमचं मुख्य ध्येय आहे,यासाठी आम्ही काही पारंपरिक, पौष्टिक आणि सोप्प्या पाककृती🍲 आणल्या आहेत,त्यासाठी खालील लिंक पाहा,आणि नक्की सगळ्या पाककृती घरी करून पाहा... 🙂 आमच्या वाहिनीला ला सबस्क्राईब नक्की करा: bit.ly/2DZQiIN -------- नाचणीचे आंबील -    • नाचणीचे आंबील पारंपरिक उन्हाळी पेय - आंबवू...   तुळस गुळाचा काढा(कफ बरा होण्यासाठी)    • तुळस-गुळाचा काढा! Tulasi extract! Traditio...   पहा गव्हाच्या पिठाचे पौष्टिक पानगे https://bit.ly/2wiVjI7 तोंडल्याच्या भाजीची सविस्तर कृती http://iqi.su/x2vhR पहा शिरवळ्या (उकडीच्या शेवया)    • नारळाच्या दुधातील शेवया • शिरवळ्या Steamed...   काही सोप्या चटण्या -Easy chutney recipes : https://bit.ly/2JKAfSR सबस्क्राईब करा Subscribe - https://bit.ly/2DZQiIN https://www.fb.com/KitchenAarti   / kitchenaarti