Explainer Katta: PoK ची भारताला मदतीसाठी हाक, Pakistan ला 9 जुलैपर्यंत अल्टिमेटम, पीओके वेगळा होणार?
BolBhidu
0:00 / 0:00
Explainer Katta: PoK ची भारताला मदतीसाठी हाक, Pakistan ला 9 जुलैपर्यंत अल्टिमेटम, पीओके वेगळा होणार?
52 947 просмотров · 2 месяца назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
52 947 просмотров · 2 месяца назад
#BolBhidu #PoKProtest #IndiaPakistan
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीचे नेते सरदार अमन खान यांनी भारतासोबत जवळचे संबंध जोडण्याची मागणी केली आहे. आंदोलकांवर पाकिस्तान प्रशासनाने केलेल्या तीव्र कारवाईनंतर इस्लामाबादने या भागात आर्थिक नाकेबंदी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास नागरिकांना भारतात जाण्याचा पर्याय असावा, असे सांगत त्यांनी नवी दिल्लीकडे मानवतावादी मदत पाठवण्याची आणि (LoC) खुली करण्याची विनंती केली त्यामुळे पीओके पाकिस्तानातून वेगळं होणार का? ९ जुलैला काय होणार सगळं जाणून घेवू या व्हिडिओमधून.
डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/