Перейти к содержимому

अपात्रतेच्या मुद्द्याला बगल, Neeraj Kaul यांचा युक्तिवाद Uddhav Thackeray यांच्यावर भारी पडणार का ?

BolBhidu

0:00 / 0:00

अपात्रतेच्या मुद्द्याला बगल, Neeraj Kaul यांचा युक्तिवाद Uddhav Thackeray यांच्यावर भारी पडणार का ?

62 301 просмотр · 1 день назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
62 301 просмотр · 1 день назад
#BolBhidu #ShivSenaHearing #EknathShinde एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे, शिवसेना कुणाची पक्ष कुणाचा चिन्ह कुणाचं याबद्दलची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. अनुभवी वकील कपिल सिब्बल यांनी आपलं कसब लावून अनेक मुद्दे उपस्थित केले, याच मुद्द्यांच्या आधारे उद्धव ठाकरे यांचं पारडं जड ठरणार का ? पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार का ? याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. सिब्बलांचा युक्तिवाद खोडून काढण्याचं मुख्य आव्हान शिंदेंच्या वकिलांच्या समोर होतं. शिंदेंच्या वतीने बाजू मांडताना वकील नीरज किशन कौल यांनी पहिल्याच सुनावणीत ठाकरेंच्या शिवसेनेत लोकशाही मूल्यांचं पालन कसं होत नव्हतं, निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप कसा योग्य आहे, यावर भर दिला होता. त्यानंतर १५ सप्टेंबरला पुन्हा सुनावणी झाली, ज्यात कपिल सिब्बल यांनी ज्या मुद्द्यांवर ठाकरेंची बाजू लावून धरली होती, त्यातले काही मुद्दे कौल यांनी ठाकरेंवरच उलटवले आहेत. कौल यांनी सुप्रीम कोर्टात नेमका काय युक्तिवाद केला ? यातून शिंदेंची बाजू वरचढ ठरेल का ?पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/