Перейти к содержимому

Sangli Bank Election Result Live : Gopichand Padalkar यांनी Jayant Patil यांचा केला करेक्ट कार्यक्रम

Mumbai Tak

0:00 / 0:00

Sangli Bank Election Result Live : Gopichand Padalkar यांनी Jayant Patil यांचा केला करेक्ट कार्यक्रम

184 768 просмотров · Трансляция закончилась 8 ч назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
184 768 просмотров · Трансляция закончилась 8 ч назад
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उरलेल्या सहा जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी विनोद पवार यांचा २० मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. पडळकरांना ५४ मते तर पवारांना ३४ मते मिळाली. या विजयानंतर पडळकर समर्थकांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला. तासगाव गटात माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आमदार सुमनताई पाटील यांचा अवघ्या २ मतांनी पराभव केला (४० विरुद्ध ३८ मते). कवठेमहांकाळमध्ये अजितराव घोरपडे तर मिरजमधून खासदार विशाल पाटील यांचे समर्थक अण्णासाहेब कोरे विजयी झाले आहेत. The results for the remaining six contested seats in the Sangli District Central Cooperative (DCC) Bank elections are out. BJP MLA Gopichand Padalkar secured a decisive victory in the Jath society group, defeating Vinod Pawar by 20 votes (54 to 34). Padalkar's supporters celebrated the win with massive fanfare. In a nail-biting contest in Tasgaon, former MP Sanjaykaka Patil narrowly defeated MLA Sumantai Patil by just 2 votes. Other notable winners include Ajitrao Ghorpade from Kavathe Mahankal and MP Vishal Patil's supporter Annasaheb Kore from Miraj. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.