भिजत घोंगडं : भाग १४ | मराठीचं अस्तित्व धोक्यात आहे का? | #marathi #marathinews #marathistatus
Nagarik Shastra
0:00 / 0:00
भिजत घोंगडं : भाग १४ | मराठीचं अस्तित्व धोक्यात आहे का? | #marathi #marathinews #marathistatus
20 602 просмотра · 1 г. назад
Nagarik Shastra
50,5 тыс. подписчиков
20 602 просмотра · 1 г. назад
शाळेतल्या हिंदीच्या सक्तीच्या निमित्ताने का होईना पण पहिल्यांदाच 'मराठी' भाषेच्या आग्रहासाठी महाराष्ट्रातील नागरिक रस्त्यावर उतरलेले आपण पाहतोय.तसे आपण सगळेच मनाने मराठी,अगदी मराठी भाषा दिनाचे status वैगेरे ठेवू पण अगदी सिनेमा कुठला बघायचा इथेपासून ते मुलांना कुठल्या माध्यमातून शिकवायचं इथेपर्यंत आपल्या सगळ्यांचीच पहिली निवड 'हिंदी' असते !
मग खरंच हा प्रश्न पडतो की आपणच आपल्या मातृभाषेला दुय्यम स्थान देतोय का ? का हिंदी आपल्यावर लादलं जातंय? मराठी भाषेचं राजकारण हे काही महाराष्ट्राला नवं नाहीये मग त्या राजकारणानेच मराठीचं नुकसान केलंय का ? आपल्यालाच आपल्या भाषेची लाज वाटते का ? मराठी भाषेचं हे घोंगडं अजून किती वर्ष असंच भिजत पडणार आहे ?
ह्या सगळ्या प्रश्नांवर आम्ही डॉ .दीपक पवार ह्यांच्याशी ' भिजत घोंगडं'च्या या भागात चर्चा केली आहे .
Credits:
Guest : Dr. Deepak Pawar
Host: Omkar Jadhav
Content Manager : Saiee Katkar
Production Design : Omkar Jadhav
Creative producer: Savani Vaze ,Shardul kadam and Omkar Jadhav
Editor: Sangramsingh Kadam
Business Development Executive: Sai Kher
Connect with us:
Twitter : / nagarikshastra
Instagram: https://www.instagram.com/nagarik.sha...
00:00 – मराठी भाषा संकट: भूमिका आणि संदर्भ
01:15 – मराठीची उपेक्षा: एक ऐतिहासिक साखळी
04:30 – शहरं वाढली, मराठी हरवली का?
08:04 – इंग्रजी शिक्षणाचा तरुणांवर दुष्परिणाम
12:45 – मराठी शाळांचा ऱ्हास आणि पालकांची मानसिकता
16:08 – शुद्ध मराठी विरुद्ध बोली मराठी: नवीन संघर्ष
20:30 – बोलीभाषांची लाज आणि भाषिक वर्गवर्चस्व
24:11 – महाराष्ट्र निर्माण आणि अस्मितेचा लढा
28:40 – मुंबईत मराठी माणसाचा रोजगार संघर्ष
32:13 – मराठीसाठी राजकीय प्रतिनिधित्वाचा अभाव
36:00 – निवडणुकीपुरती मराठी अस्मिता?
40:17 – सोशल मीडियावर मराठीचा नवा आवाज
44:00 – भाषिक समीकरणं आणि निवडणूक राजकारण
48:21 – 'भाषा' की 'ओळख'? समावेशकतेची गरज
52:00 – सर्वसमावेशक मराठी अस्मिता निर्माण
56:23 – निष्कर्ष: मराठी टिकवायची असेल, तर कृती हवी!