शेवभाजी करताना ही ट्रिक ९०% लोकांना माहीतच नाही|एकदा केली की प्रत्येकजण रेसिपी विचारेल|Sev Bhaji
SWAD AAPLYA GHARCHA
0:00 / 0:00
शेवभाजी करताना ही ट्रिक ९०% लोकांना माहीतच नाही|एकदा केली की प्रत्येकजण रेसिपी विचारेल|Sev Bhaji
252 394 просмотра · 2 месяца назад
SWAD AAPLYA GHARCHA
72,6 тыс. подписчиков
252 394 просмотра · 2 месяца назад
शेवभाजी करताना ही ट्रिक ९०% लोकांना माहीतच नाही|एकदा केली की प्रत्येकजण रेसिपी विचारेल|Sev Bhaji
शेवभाजी तयार करण्यासाठी साहित्य व प्रमाण
कांदे दोन मध्यम आकाराचे
टोमॅटो एक मध्यम आकाराचा
लसूण पाकळ्या सात ते आठ
आलं अर्धा इंच
कोथिंबीर कोवळ्या काड्या
हींग पाव चमचा
हळद पाव चमचा
धना पावडर पाव चमचा
गरम मसाला पाव चमचा
लाल तिखट चवीनुसार
कांदा लसूण मसाला पाव चमचा
कोथिंबीर बारीक चिरलेली
एक चमचा मलाई
मीठ चवीनुसार
गरम पाणी गरजेनुसार
#shevbhaji #bhaji #bhajirecipe #dinnerrecipe
#marathirecipe #swadaaplyagharcha