Перейти к содержимому

"सावळा विठोबा... Sawala Vithoba"

SwaraSetu

0:00 / 0:00

"सावळा विठोबा... Sawala Vithoba"

4 734 просмотра · 3 мес. назад
SwaraSetu
186 подписчиков
4 734 просмотра · 3 мес. назад
स्वरसेतू सादर करीत आहे, "सावळा विठोबा... Sawala Vithoba" गीत: स्मिता श्रीपाद संगीत: ओंकार साठे गायक: सायली जोशी, ओंकार साठे कोरस: प्रांजल अक्कलकोटकर, प्रज्ञा प्रभुदेसाई, सुचेता परांजपे, स्मिता श्रीपाद संगीत संयोजन: ओंकार साठे, प्रांजल अक्कलकोटकर वाद्यवृंद: तबला आणि संवादिनी: ओंकार साठे कि-बोर्ड: प्रांजल अक्कलकोटकर पखवाज: दिग्विजय देशमुख टाळ: सुचेता परांजपे रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग: अवधूत रहाळकर (Euphony Recording Studio, पुणे) व्हिडीओ संकलन: शैक्षणिक साधन केंद्र, ज्ञान प्रबोधिनी काव्यरचना (Lyrics): सावळा विठोबा, साजिरी रखुमाई बाप आणि आई, आले घरा देखणे ते रूप, पाहुनिया डोळा प्रेमाचा उमाळा, दाटे मनी सुंदर ते ध्यान, घेता डोईवर उतरला भार, संसाराचा तुझ्या दर्शनाने, गेला सर्व शीण तुझ्या पायी लीन, वृत्ती माझी मिटता लोचने, दिसे गोड रूप तुझेच कौतुक, कानी माझ्या स्मिता श्रीपाद