Перейти к содержимому

Raosaheb Ghuge | गावाकडून Global IT Vision | Interview - Swayam Talks

Swayam Talks

0:00 / 0:00

Raosaheb Ghuge | गावाकडून Global IT Vision | Interview - Swayam Talks

119 946 просмотров · 1 год назад
Swayam Talks
457 тыс. подписчиков
119 946 просмотров · 1 год назад
📌 Swayam Talks प्रस्तुत: गावाकडून ग्लोबल व्हिजनपर्यंतचा प्रवास — रावसाहेब घुगे यांची प्रेरणादायी गोष्ट! गरीब घरात जन्मलेले, परदेशात मोठी संधी मिळवलेले आणि तरीही गावासाठी भारतात परतलेले — रावसाहेब घुगे हे एक उदाहरण आहेत की 'India Tomorrow' कसं दिसू शकतं. 👨‍💻 त्यांनी विदर्भातील एका खेड्यात IT पार्क उभारून स्थानिक तरुणांना गावातच रोजगाराची संधी निर्माण केली. 🧭 पुढील 10 वर्षांत शेकडो खेड्यांमध्ये IT हब उभे करायचं त्यांचं ध्येय आहे – जे युवकांचे स्थलांतर थांबवण्याच्या दिशेने एक धाडसी पाऊल आहे. या प्रवासात त्यांनी घेतलेली जोखीम, व्यवस्थेचा विरोध, आणि स्थानिकांची साथ यावर आधारित ही मुलाखत म्हणजे नव्या भारताच्या आत्म्याची ओळख! 🎙️ डॉ. उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेली ही मुलाखत नक्की बघा आणि शेअर करा. 🌟 “IT म्हणजे फक्त Information Technology नाही, तर India Tomorrow!” — Dr. Uday Nirgudkar ~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~॰~ 📌 Swayam Talks presents an inspiring journey — Raosaheb Ghuge: From Village Roots to a Global Vision! Born into a poor family, Raosaheb Ghuge created business opportunities abroad solely through his intelligence. Yet, instead of settling overseas, he chose to return to India. Determined not to let village youth be separated from their families, he built an IT park in a rural area, creating local job opportunities. With a vision to expand a network of IT hubs across villages in the next ten years and reverse the migration from villages to cities, he faced numerous challenges — from uncooperative government systems to lack of support — but also found people who stood by him. His story of confronting these hurdles is truly eye-opening. Addressing him, Dr. Uday Nirgudkar says, "IT is not just 'Information Technology' — it’s 'India Tomorrow!'" Raosaheb Ghuge is a living example of how one person’s efforts can lead to the development of an entire village. 🔔 Subscribe for more inspiring stories of everyday heroes. असेच इतर videos आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत - https://swayamtalks.page.link Connect With Us: Instagram -   / talksswayam   Facebook -   / swayamtalks   Twitter -   / swayamtalks   LinkedIn -   / sway.  . Subscribe to our Website https://swayamtalks.org/register Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks... Google Play Store - https://bit.ly/3n1njhD Apple App Store - https://apple.co/40J4hdm Start with your Free Trial Today! 00:00 भारत आणि इंडियामधला सुवर्णमध्य 02:25 रावसाहेबांचे खडतर बालपण 05:33 गरीबीने दिलेली शिकवण 07:24 शहरात आल्यावर मिळालेली वागणूक 09:35 मुंबईचे आकर्षण आणि अनुभव 11:07 इंग्रजीचा अडसर आणि त्यावर अभ्यासाने केलेली मात 14:38 शिकवणुकीत उत्पन्न आणि पदव्युत्तर शिक्षण 17:04 उच्च शिक्षण घेत असताना काटेकोर वेळापत्रक 18:25 मुंबईतून कॅलिफोर्नियाची संधी 21:02 अमेरिकेने दिलेली शिकवण 21:45 नोकरी सोडून स्वत:चे अस्तित्त्व निर्माण केले 25:37 पहिले आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप 27:36 खेडकरी मुलांना ट्रेनिंग आणि नोकरीची संधी 30:21 गावात ऑफिस करण्याची कोव्हिडने दिली संधि 31:37 खेडेगावातील अडचणी आणि त्यावर केलेली मात 35:52 शिका आणि कमवा 36:32 राजकीय दबाव, अडथळे आणि लोकांचे सहकार्य 40:41 खेड्यात राहून आयटी क्षेत्राचा शेतकरी मुलांना आनंद 42:40 भारताच्या खेड्यांमध्ये आयटी पार्कची साखळी उभारण्याचे ध्येय #india #RaosahebGhuge #MarathiEntrepreneurs