Перейти к содержимому

LIVE: गेल्या १८ तासांपासून Abhijit Dipke कुठे आहेत? दिल्लीत नेमकं काय घडतंय?| CJP Protest Delhi

Mumbai Tak

0:00 / 0:00

LIVE: गेल्या १८ तासांपासून Abhijit Dipke कुठे आहेत? दिल्लीत नेमकं काय घडतंय?| CJP Protest Delhi

77 887 просмотров · Трансляция закончилась 1 дн. назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
77 887 просмотров · Трансляция закончилась 1 дн. назад
#AbhijeetDipke #CockroachJanataParty #DelhiPolice #DelhiNews #CourtHearing #SpecialMagistrate #BreakingNews #LiveUpdates #StudentProtest #DelhiProtest दिल्ली पोलिसांनी काल अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतलं होतं. दिल्लीतील सेंट्रल पार्क परिसरात कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली. परंतु गेल्या १८ तासांपासून अभिजीत दिपके हे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना आज दिल्लीतील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं जाणार आहे. त्यामुळे आता दिपके कुठे आहेत? दिल्लीत नेमकं काय घडतंय? याबद्दलची चर्चा सुरू झालीय. LIVE: गेल्या १८ तासांपासून Abhijit Dipke कुठे आहेत? दिल्लीत नेमकं काय घडतंय?| CJP Protest Delhi 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.