पेशव्यांचा बंद पडलेला गणेशोत्सव नंतरच्या काळात वेगळ्या स्वरूपात कसा सुरू झाला ?
LagavBatti
0:00 / 0:00
पेशव्यांचा बंद पडलेला गणेशोत्सव नंतरच्या काळात वेगळ्या स्वरूपात कसा सुरू झाला ?
10 454 просмотра · 1 день назад
LagavBatti
413 тыс. подписчиков
10 454 просмотра · 1 день назад
#Ganpati #Ganeshotsav #Ganesha #Ganeshfestival #ChhatrapatiShivajiMaharaj #peshwa #Pune #Marathipodcast
गणेशोत्सवाची परंपरा आजची नाही तर ती फार प्राचीन आहे. पुण्याच्या कसबा गणपतीचे आशीर्वाद घेऊनच शिवरायांनी स्वराज्याचा श्रीगणेशा केला. पेशवेकाळात शनिवारवाड्यात मोठ्या धुमधामात गणेशोत्सव साजरा व्ह्यायचा. मराठा सरदारांनी पेशवाई संपल्यावर ही परंपरा पुढं नेली. आणि नंतर टिळकांनी एका उदात्त हेतूनं सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. आज जागोजागी अनेक गणपती मंडळांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातो.
पण किती शतकं मागे जाते ही गणेशपूजनाची परंपरा? कसबा गणपतीचा खरा इतिहास काय? कसा व्हायचा शनिवावाड्यातला गणेशोत्सव? टिळकांना कल्पना नेमकी सुचली कशी? आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवातलं काय चांगलं आणि काय वाईट? DJ च्या आडून सन उत्सवावर मर्यादा घालणं चूक की बरोबर? या सगळ्यांबद्दल बोलत आहेत ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि महाराष्ट्रातल्या एका जुन्या गणेश मित्रमंडळाचे पदाधिकारी पांडुरंग बलकवडे सर..
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.