Palghar Accident: नाश्ता करताना अंगावर कोसळली भिंत; 3 कामगारांचा मृत्यू
HP Live News
0:00 / 0:00
Palghar Accident: नाश्ता करताना अंगावर कोसळली भिंत; 3 कामगारांचा मृत्यू
1 197 просмотров · 1 день назад
HP Live News
305 тыс. подписчиков
1 197 просмотров · 1 день назад
3 Workers Killed After Wall Collapses at Rubber Factory in Wada
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पाली गावाजवळ असलेल्या रबर कारखान्यात गुरुवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. कारखान्यातील कामगार सकाळी सुमारे 10 वाजता भिंतीजवळ बसून नाश्ता करत असताना साहित्य साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोदामाची भिंत अचानक त्यांच्या अंगावर कोसळली.
या दुर्घटनेत भिंतीखाली गाडले गेल्याने केशव वालकू गुनगुणा (55), मीरा जानू गवळी (60) आणि रंजना दिलीप कोंब (35) या तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्थानिक आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी HP Live News सोबत राहा.
#Wada #Palghar #WadaNews #PalgharNews #FactoryAccident #WallCollapse #RubberFactory #BreakingNews #MaharashtraNews #WadaTaluka #IndustrialAccident #HPNews #HPLiveNews
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...