गावाला आल्यावर आईने बनवला चिकन आणि कोंबडी वडे बेत 😍 | Chicken Kombadi Vade | S For Satish | Konkan
S FOR SATISH
0:00 / 0:00
गावाला आल्यावर आईने बनवला चिकन आणि कोंबडी वडे बेत 😍 | Chicken Kombadi Vade | S For Satish | Konkan
74 561 просмотр · 10 месяцев назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
74 561 просмотр · 10 месяцев назад
गावाला आल्यावर आईने बनवला चिकन आणि कोंबडी वडे बेत 😍 | Chicken Kombadi Vade | S For Satish | Konkan #ChickenRecipe #ChickenSukka #KombadiVade #sforsatish
आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावाचं वातावरण, आईचे हातचे जेवण आणि कोकणातला खास Kokan Style कोंबडी वडे बेत बघायला मिळणार आहे. 😍 बऱ्याच दिवसांनी प्रदनू आणि मी कोकणातल्या आंबवली गावी आलो आहोत. गावात मोठ्या दिवाळी निम्मित सर्वांच्या घरी कोंबडी वड्यांचा बेत करतात. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये गावाकडचा सकाळचा नजारा, आमच्या गावचा आजूबाजूचा परिसर बघायला मिळणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडेल अशी आशा आहे. तुमची एक छान प्रतिक्रिया जरूर करा.
गावाला आलो आणि आईने इतका अप्रतिम चिकन – कोंबडी वडे बनवले की मन पूर्ण तृप्त झालं!
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे –
🥘 पारंपरिक कोंबडी वडे
🔥 गावची चूल आणि चुलीवरचे जेवण
❤️ आईचे हातचा अस्सल कोकणी स्वाद
🥘 चिकन कोंबडी वडे बेत
🌴 Konkan village vibes
🌴गावचा सुंदर नजारा
S For Satish च्या या व्हिडिओत संपूर्ण अनुभव बघा आणि तुमचा आवडता कोकणी पदार्थ कमेंटमध्ये नक्की सांगा!
━━━━━━━━━━
📍 Location: Ambavali / Konkan Village
🎥 Creator: S For Satish
━━━━━━━━━━
👉 LIKE, SHARE & SUBSCRIBE करायला विसरू नका!
कोकणातील आणखी village life, food आणि travel व्हिडिओ पाहत राहा ❤️
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
ऑर्डर करा - 8097266294 | भेट द्या : www.ratatebandhu.com
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
For Paid Promotions, Email Us (जाहिरातीसाठी संपर्क)
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
/ ratatebandhumasale
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy