Перейти к содержимому

Sachin Vaze यांनी Mansukh Hiren यांची हत्या आणि Mukesh Ambani यांच्या घराबाहेर स्फोटकं का ठेवली?

BBC News Marathi

0:00 / 0:00

Sachin Vaze यांनी Mansukh Hiren यांची हत्या आणि Mukesh Ambani यांच्या घराबाहेर स्फोटकं का ठेवली?

49 577 просмотров · 5 лет назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
49 577 просмотров · 5 лет назад
#SachinVaze #MansukhHiren #AntaliaBombCase मुंबई पोलीस दलात आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क केली, असा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सचिन वाझेंच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात केलाय. अँटिलिया स्फोटकं प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यासह 10 आरोपींविरोधात NIA ने आरोपपत्र दाखल केलंय. स्पेशल कोर्टात दाखल 10,000 पानी आरोपपत्रात, NIA ने मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याचा कट सचिन वाझेंनी का रचला? आणि मनसुख हिरेनची हत्या का करण्यात आली? याची सविस्तर माहिती दिली आहे. ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi