सध्याच्या परिस्थितीत रब्बी पिकांचे योग्य नियोजन!
White Gold Trust (Gajanan Jadhao)
0:00 / 0:00
सध्याच्या परिस्थितीत रब्बी पिकांचे योग्य नियोजन!
9 755 просмотров · Трансляция закончилась 12 ч назад
White Gold Trust (Gajanan Jadhao)
482 тыс. подписчиков
9 755 просмотров · Трансляция закончилась 12 ч назад
रब्बी हंगामात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी सध्याच्या परिस्थितीनुसार पिकांचे नियोजन कसे करावे? कोणती पिके घ्यावीत आणि पिकांची योग्य काळजी कशी घ्यावी? याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळवण्यासाठी नक्की सहभागी व्हा!
🎙️ मार्गदर्शक : श्री. गजानन जाधव सर
📅 दिनांक : सोमवार, २ नोव्हेंबर २०२६
⏰ वेळ : सायंकाळी ठीक ७:०० वाजता
🔴 शेतकरी बांधवांसाठी विशेष आवाहन!
आपल्या शेतीविषयक अडचणी व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. Live दरम्यान आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
📢 हा Live जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि स्वतःही वेळेवर सहभागी व्हा !