Mahyco Bahubali MRC 7376 BG-II | बाहुबली कापूस वाणाची संपूर्ण माहिती
Kolhe Faramig
0:00 / 0:00
Mahyco Bahubali MRC 7376 BG-II | बाहुबली कापूस वाणाची संपूर्ण माहिती
534 просмотра · 4 дн. назад
Kolhe Faramig
215 подписчиков
534 просмотра · 4 дн. назад
#cottonfarming #cottoncrop #bg2cotton #cottonvariety #cottonseed #agriculture #farmingindia #कपाशी #mahycogrow
#कपाशीवाण #KolheFarming
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सिंचनाखालील हायब्रीड कापूस शिफारशीनुसार NPK 100:50:50 किलो प्रति हेक्टर आहे.
1. पेरणीच्या वेळी 1/3 नत्र आणि पूर्ण स्फुरद व पालाश.
2. पेरणीनंतर 30 दिवसांनी 1/3 नत्र.
3. पेरणीनंतर 60 दिवसांनी उरलेले 1/3 नत्र.
खते बियाण्याला थेट लागू देऊ नका. झाडापासून योग्य अंतरावर द्या.
💧 सरीने पाणी देताना काळजी
काळ्या जमिनीत पाणी जास्त वेळ साचू देऊ नका.
पाणी आळीपाळीने सरीतून द्या.
फुलधारणा आणि बोंड भरण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नका.
पावसाळ्यात शेतात अतिरिक्त पाणी बाहेर जाण्यासाठी चर ठेवा