Hitendra Thakur | वाईट काळात Sanjay Raut यांची साथ, शरद पवारांकडून दखल; हितेंद्र ठाकूर यांचा खुलासा
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Hitendra Thakur | वाईट काळात Sanjay Raut यांची साथ, शरद पवारांकडून दखल; हितेंद्र ठाकूर यांचा खुलासा
66 207 просмотров · 18 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
66 207 просмотров · 18 ч назад
#hitendrathakur #sanjayraut #sharadpawar #bva #maharashtranews
राजकारणात माझ्याएवढी फसवणूक कुणाची झाली नसेल, अशी खंत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. मात्र हे सांगतानाच हितेंद्र ठाकूर यांनी ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविषयी महत्त्वाचं विधान केलं. वाईट काळात संजय राऊत यांनी आपल्याला साथ दिली, असं ठाकूर यांनी जाहीरपणे सांगितलं. विशेष म्हणजे, यावेळी भाजपचे नेते व मंत्री आशिष शेलार हे देखील मंचावर उपस्थित होते.