Перейти к содержимому

Thane : भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज, आनंद परांजपे भाजपवर बरसले | Shiv Sena VS BJP | CM Fadnavis

LokmatThane

0:00 / 0:00

Thane : भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज, आनंद परांजपे भाजपवर बरसले | Shiv Sena VS BJP | CM Fadnavis

268 просмотров · 1 дн. назад
LokmatThane
2,23 тыс. подписчиков
268 просмотров · 1 дн. назад
भाजप मुख्य भूमिकेत होती पुण्यातील एक जागा शिवसेनेला मिळावी ही मागणी होती भाजपने तीनही उमेदवार जाहीर केले . शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी अर्ज दाखल केला होता तो मागे घेतला सानप यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता आधीपासून आमची मागणी होती एक जागा अजून पाहिजे होती अब्दुल सत्तार यांनी विरोधात काम केले असे बन यांनी आरोप केले आमदार बंब यांनी कोणाचा प्रचार केला हे तपासले पाहिजे भाजपच्या आमदारांनी कोणाचा प्रचार केला याचा तपास करावा अमरावती मध्ये शिवसेनेच्या विरुद्ध तीन बंडखोर उमेदवार होते अनिल बोंडे यांच्या भगिनी होत्या नागपूर मध्ये भाजपला आत्मपरीक्षण करायचे गरज आहे नागपूर मध्ये थेट लढत झाल्यावर काय निकाल लागला ते पाहिले शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात समन्वय राखला पाहिजे भाजप जगातला भारतातला राज्यातलं मोठा पक्ष ते सांगत असत एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा तिन्ही पक्षात समन्वय कसा राहिल हे पाहिलं पाहिजे २५ -० असा प्रचार गोकुळ मध्ये केला आम्ही भाजप विरोधात प्रचार करत नाही भाजप जगभरातील मोठा पक्ष, देशातील मोठा पक्ष, राज्यातील मोठा पक्ष यांनी आत्मचिंतन करण्याची गरज धांगेकर यांच्यावर काय कारवाई करायची एकनाथ शिंदे ठरवतील दोन्ही जागा पुण्यातील सिटिंग सीट भाजपची न्हवत्या . भाजप ने प्रत्येक निवडणुकीत सगळ्या जागा आम्हीच लढवणार या गोष्टीला मुरड घातली पाहिजे अमरावती मध्ये तीन बंडखोर उमेदवार होते , बन यांनी शोधपत्रकरिता करावी राष्ट्रवादी यांचा अंतर्गत प्रश्न आहे शिवसेनेकडून कोणताही वाद निर्माण केला नाही आम्ही स्पष्ट भूमिका मांडली भाजपने मित्र पक्षाला योग्य सन्मान मोठ्या भावाने योग्य सन्मान दिला तर बरं होईल लोकसभेला ३१ खासदार निवडून आले तेव्हा त्यांना evm बाबत तक्रार नवती राजकीय नरेतिव त्यांनी सेट केला आहे .. कार्यकर्त्यांची तिथे भावना होती म्हणून सचिन सानप यांना ऐनवेळी पाठिंब्याचं पत्र दिले जर आधी पत्र दिले असते तर चित्र वेगळे असते शिवसेना अशा वक्तव्याचे समर्थन करत नाही संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही पक्ष योग्य ती समज देईल.. नरेश म्हस्के यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे १:३० वाजता जमण्याची आदेश देण्यात आले आहे मीही जाणार लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे . एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत अभद्रा वक्तव्य केले तर ती खपवून घेणार नाही . पदवीधर शिक्षक मतदार संघात निवडणूक लढवत असतो जी आंदोलन झाली त्याचा परिणाम झाला का याचाही विचार करायला हवा समन्वय चांगला असता तर निकाल ५-० लागला असता #thanenews #AnandParanjpe #ShivSena #BJP #Mahayuti #VidhanParishad #MaharashtraPolitics #Lokmat #LokmatNews