Перейти к содержимому

भैरी भवानी मंदिर परिसर प्रकाशझोतात : प्रचितगड संवर्धन मोहीम 3 - Prachitgad, Shrungarpur Sangameshwar

Kokankar Avinash

0:00 / 0:00

भैरी भवानी मंदिर परिसर प्रकाशझोतात : प्रचितगड संवर्धन मोहीम 3 - Prachitgad, Shrungarpur Sangameshwar

15 463 просмотра · 9 месяцев назад
Kokankar Avinash
173 тыс. подписчиков
15 463 просмотра · 9 месяцев назад
भैरी भवानी मंदिर परिसर प्रकाशझोतात : प्रचितगड संवर्धन मोहीम 3 - Prachitgad, Shrungarpur Sangameshwar २५ आणि २६ ऑक्टोबर २०२५ रोजी घेतलेल्या प्रचितगड संवर्धन मोहिमे मध्ये गडावरच्या मंदिर परिसराचा एकदम कायापालट झाला. पाऊस, उन्ह, थंडी सर्व गोष्टी या ट्रेक मध्ये अनुभवायला मिळाल्या. मोहीम क्रमांक ३ मध्ये केलेल्या कामाचा आढावा या विडिओ मध्ये घेतलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्यापुरते एवढेच. काळजी घ्या. अजूनपर्यंत झालेल्या मोहिमेचा आढावा. मोहीम क्रमांक १ : 25/26 Jan 2025 : प्रचितगडचा महादरवाजा मोकळा करण्यात आला. मोहीम क्रमांक २ : 22/23 Mar 2025 : महादरवाज्यापाशी असणारा बुरुज मोकळा केला. मोहीम क्रमांक ३ : 25/26 Oct 2025 : भैरी भवानी मंदिर परिसर साफसफाई #PrachitgadSanvardhan #prachitgad #PrachitgadTrek #प्रचितगड #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Prachitgad, Shringarpur, , Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash Related Searches:- kokankar avinash latest video kokankar avinash new video kokankar avinash old video kokankar avinash Rain video Prachitgad Killa Trek Prachitgad Fort Trek prachitgad fort history in marathi Prachitgad Fort Trek Prachitgad sangmeshwar Prachitgad Fort information in Marathi dangerous trek in maharashtra dangerous trek in india Prachitgad Fort Prachitgad Killa Prachitgad Shrungarpur Prachitgad Shringarpur Prachitgad Sanvardhan Mohim __________________________________________________________________________________ Check my Vlog / Shoot Accessories :- Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8 Action Cameras : GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc Suggestions :- Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1 Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg __________________________________________________________________________________ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com __________________________________________________________________________________ For Jobs Openings Update Join Today PAN INDIA Openings :   / 515495824268798   __________________________________________________________________________________ Our Others Channel : Recipe Channel :    / @recipeskatta   Entertainment Katta :    / @entertainmentkatta   Join this channel to get access to perks:    / @kokankaravinash   Give Review about my Channel on Google Page :- https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv... Facebook :   / kokankaravinash   Instagram :   / kokankaravinash   Youtube :    / kokankaravinash