Перейти к содержимому

आकाशात चंद्र-शुक्राची युती अन् पृथ्वीवर विवाहबाह्य संबंधांची भीती? नक्की काय घडलं १४ सप्टेंबरला?

Ahilyanagarlive24

0:00 / 0:00

आकाशात चंद्र-शुक्राची युती अन् पृथ्वीवर विवाहबाह्य संबंधांची भीती? नक्की काय घडलं १४ सप्टेंबरला?

333 038 просмотров · 3 нед. назад
Ahilyanagarlive24
121 тыс. подписчиков
333 038 просмотров · 3 нед. назад
सोमवारी १४ सप्टेंबरच्या संध्याकाळी... तुम्ही आकाशात काय घडलं ते पाहिलं का? जर पाहिलं नसेल... तर तुम्ही सोशल मीडियावरील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या वादाला मुकला आहात! अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या आकाशात चंद्रकोरीच्या अगदी जवळ एक अतिशय रहस्यमयी तारा चमकताना दिसला. हे दृश्य जितकं सुंदर होतं, तितकाच या दृश्याने आपल्या समाजात असा काही भूकंप आणलाय, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही! इंटरनेटवर सध्या दोन तट पडलेत. एका बाजूला लोक म्हणतायत की, "हा पृथ्वीच्या विनाशाचा काउंटडाऊन सुरू झालाय... तर दुसऱ्या बाजूला काही तथाकथित विद्वानांनी असा दावा केलाय की, "या आकाशातील घटनेमुळे पृथ्वीवर विवाहबाह्य संबंध प्रचंड वाढणार आहेत..!" हो, तुम्ही बरोबर ऐकलं! लग्न झालेल्या जोडप्यांचे संसार धोक्यात आणणारा दावा या युतीवरून केला गेलाय! काय आहे हा चक्रावून टाकणारा प्रकार? निसर्गाच्या एका सुंदर दृश्याला थेट लोकांच्या बेडरूमपर्यंत कसं जोडलं गेलं? आणि या सगळ्यात बाप्पाच्या गणेश चतुर्थीचा काय संबंध होता? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही भन्नाट, हास्यास्पद आणि डोकेफिरू समजुतींचा पर्दाफाश करणार आहोत, ज्या ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही... आणि शेवटी जाणून घेणार आहोत यामागचं थक्क करणारं 'वैज्ञानिक' सत्य! जर तुम्ही लग्न झालेले असाल, किंवा रिलेशनशिपमध्ये असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #