Перейти к содержимому

आजीच्या पद्धतीने बनवा कोल्हापूरचा झणझणीत कट वडा | Kolhapuri Kat Vada Recipe In Marathi | Spicy rassa

गावरान- एक खरी चव ! - Gavran

0:00 / 0:00

आजीच्या पद्धतीने बनवा कोल्हापूरचा झणझणीत कट वडा | Kolhapuri Kat Vada Recipe In Marathi | Spicy rassa

632 617 просмотров · 5 лет назад
गावरान- एक खरी चव ! - Gavran
912 тыс. подписчиков
632 617 просмотров · 5 лет назад
कोल्हापूर म्हटलं कि झणझणीत , मग तांबडा रस्स्सा असो कि कटवडा कानातन धूर काढणार म्हणजे काढणार तोंडातनं पाणी येणार म्हणजे येणार , कोल्हापूरच्या कोणत्या पण हॉटेल मध्ये जावा तुम्हाला कटवड्याचा मेनू मिळणारच , कोल्हापूर ला जाऊन कटवाडा खाला नाय तर मग कोल्हापूर ला जाऊन काय उपयोग , तर आज आम्ही तुम्हाला अशीच झणझणीत कोल्हापुरी कटवड्याची रेसिपी दाखवणार आहोत , धन्यवाद . #kolhapurikatvada #gavranekkharichav #gavranpadarth Watch all videos - playlist    • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बन...   आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook -   / gavranekkharichav   Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food    • Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चव...   1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala    • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri M...   village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry    • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Gavr...   Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe    • झणझणीत जुण्या पद्धतीच गावरान अंड्याचे कालव...   Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही    • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्...   आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav    • आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच ...   खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav    • खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीच...   They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel    • They Hardworkers but Happier than rich peo...   झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry    • झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण...   खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran    • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्ध...   chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी    • chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर च...