कणेरी मठ/कोहापूर पासून अवघ्या १२ किमी अंतरावर/सिद्धगिरी ग्रामजीवन म्यूझियम/आम्ही दोघी जावा/
आम्ही दोघी जावा
0:00 / 0:00
कणेरी मठ/कोहापूर पासून अवघ्या १२ किमी अंतरावर/सिद्धगिरी ग्रामजीवन म्यूझियम/आम्ही दोघी जावा/
24 956 просмотров · 2 недели назад
आम्ही दोघी जावा
92,5 тыс. подписчиков
24 956 просмотров · 2 недели назад
कणेरी मठ/कोहापूर पासून अवघ्या १२ किमी अंतरावर/सिद्धगिरी ग्रामजीवन म्यूझियम/आम्ही दोघी जावा/
आज आम्ही दोघी जावा आणि आमची फॅमीली गेलो होतो कळसीधेश्वर कणेरी मठात.तिथली ग्रामीण जीवनशैलीत आणि विज्ञानाची ओळख अतिशय सुरेख रित्या दर्शविण्यात आली आहे.
शेतकरी शेतातील कामे कशी करतो.धान्य पेरणीपासून ते मळणि पर्यंतचा प्रवास कसा असतो.त्याला काय काय संकटांना तोंड द्यावे लागते.एकंदरीत काय शेतकऱ्यांची जीवनशैली रेखाटण्यात आली आहे.
कणेरी मठ कोल्हापूर