Перейти к содержимому

श्री स्वामी समर्थ कृपा झाली 💥 स्वामींचा चमत्कार 💥 असा मठ जिथे स्वामींच्या विभुतिने गुण येतो 🔥 घावनळे

Hoy Maharaja Vlog

0:00 / 0:00

श्री स्वामी समर्थ कृपा झाली 💥 स्वामींचा चमत्कार 💥 असा मठ जिथे स्वामींच्या विभुतिने गुण येतो 🔥 घावनळे

66 567 просмотров · 2 года назад
Hoy Maharaja Vlog
30,1 тыс. подписчиков
66 567 просмотров · 2 года назад
श्री स्वामी समर्थ कृपा झाली स्वामींचा चमत्कार असा मठ जिथे स्वामींच्या विभुतिने गुण येतो घावनळे मित्रानो मी सहज म्हणुन घावणळे या गावी गेलो. तिथे माहिती मिळाली की इथे स्वामींचा मठ आहे. मग ठरवले की या ठिकाणी जायाचेच तिथे गेल्यावर मला तिथे प्रथमतः स्वामींची शिकवण दिसली कारण मी त्यांना कुठलीही पूर्व सुचना दिली नव्हती. अचानक तिथे गेलो. मी व माझा भाऊ सागर जेव्हा घरुन निघालो तेव्हा फक्तं चहा घेऊनच निघालो होतो. व आम्हाला तिथे पोहचायला दुपारचे 3 वाजले होते खुप भुख लागली होती. परंतु स्वामींच्या कृपेने व दादा गवस दादांनी अगोदर आमची विचारपुस केली. व आला आहात तुम्हाला खुप भूख लागली आहे. आधी काहीतरी खाऊन घ्या असा आदेश दिला. असे वाटले की हा स्वामींचा आदेश आहे. तिथला परिसर पाहून मन प्रसन्न झाले. दादा गवस यांनी मला संपूर्ण मठ दाखवला विशेष म्हणजे तिथे कुठेही दान पेटी नोहती. विहीर खणताना मिळालेल्या पादुका वटवृक्ष धूनी व खांब तिथले चमत्कार आयकुन अंगावर काटा उभा राहिला. काही स्थळे आशी असतात जी आपली प्रसिद्ध करत नाहीत तर त्या देवस्थानाच्या चमत्काराने प्रसिद्ध होतात. मी विनंती करीन की तूम्ही एकदा तरी या स्वामींच्या मठाला अवश्य भेट द्यावी. अधिक माहितीसाठी मी श्री. दादा गवस यांचा मोबाईल नंबर देत आहे संपर्क साधावा. श्री. दादा गवस ( काका ) 081690 75933 आणि हा माहीतीपूर्ण व्हिडीओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद..... होय महाराजा Hoy Maharaja Vlog 9757373797