कोकणातील आमच्या बाप्पाचे आगमन | उकडीचे मोदक, पाऊस आणि घरची लगबग | Vlog 2
Sheetal Chi Life
0:00 / 0:00
कोकणातील आमच्या बाप्पाचे आगमन | उकडीचे मोदक, पाऊस आणि घरची लगबग | Vlog 2
880 просмотров · 12 дн. назад
Sheetal Chi Life
749 подписчиков
880 просмотров · 12 дн. назад
कोकणातील आमच्या बाप्पाचे आगमन | उकडीचे मोदक, पाऊस आणि घरची लगबग | Vlog 2
गणपती बाप्पांच्या आगमनासाठी कोकणातली घरची लगबग, तुळशीजवळची रांगोळी, घरची तयारी, बाप्पांचं आगमन, पूजा, बाप्पांचा सुंदर शृंगार, उकडीचे मोदक, आरती आणि नैवेद्य… या सगळ्या सुंदर आठवणी या vlog मध्ये कैद केल्या आहेत. ❤️
दरवर्षी गणपतीला आमचं संपूर्ण कुटुंब गावी एकत्र येतं. पण यावर्षी काकांच्या पायाचं ऑपरेशन झाल्यामुळे ते आणि त्यांचा परिवार गावी येऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची थोडी उणीव जाणवली… 🙏
बाप्पांच्या चरणी एवढीच प्रार्थना की काकांचा पाय लवकर बरा होऊ दे आणि पुढच्या वर्षी पुन्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येऊ दे. ❤️
गावचा निसर्ग, पाऊस, घरचा गणपती आणि उकडीचे मोदक… या सगळ्यासोबतचा हा खास गणपतीचा दिवस तुम्हाला नक्की आवडेल. 🌿🌧️🙏
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Subscribe ❤️ नक्की करा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
#KonkanGanpati #GanpatiAagman #GanpatiVlog #KonkanVlog #GanpatiBappaMorya #UkdicheModak #MarathiVlog #VillageVlog #GaneshChaturthi #SheetalChiLife