Перейти к содержимому

Trump यांना शेतकऱ्यांचा हिसका! ट्रंपच्या विचारधारेचे मतदार Democrats कडे! अमेरिकेत सत्तांतर का ?

Rahul Kulkarni Official

0:00 / 0:00

Trump यांना शेतकऱ्यांचा हिसका! ट्रंपच्या विचारधारेचे मतदार Democrats कडे! अमेरिकेत सत्तांतर का ?

42 447 просмотров · Трансляция закончилась 12 ч назад
Rahul Kulkarni Official
580 тыс. подписчиков
42 447 просмотров · Трансляция закончилась 12 ч назад
🇺🇸 अमेरिकेत ट्रम्प यांना मोठा राजकीय धक्का! रिपब्लिकन पक्षाचा पराभव का झाला? अमेरिकेच्या २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्याचे या विश्लेषणात सांगण्यात आले आहे. तरुण मतदार, शेतकरी, हिस्पॅनिक आणि स्वतंत्र मतदारांचा कल डेमोक्रॅटिक पक्षाकडे वळल्याची चर्चा आहे. 📌 पराभवामागची प्रमुख कारणे कोणती? चीनसोबतच्या व्यापारयुद्धाचा अमेरिकन शेतकऱ्यांना फटका डिझेल आणि उत्पादन खर्चात मोठी वाढ तरुण मतदारांचा ट्रम्प यांच्यापासून दुरावा रिपब्लिकन पक्षाच्या बालेकिल्ल्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची मुसंडी आर्थिक आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आल्याची मतदारांमध्ये भावना नेमकं ट्रम्प यांचं राजकीय गणित कुठे चुकलं? अमेरिकन मतदारांनी रिपब्लिकन पक्षाला नाकारण्यामागे कोणती कारणे आहेत? पत्रकार राहुल कुलकर्णी यांचे सविस्तर राजकीय विश्लेषण पाहा. 🎙️ विश्लेषण : राहुल कुलकर्णी व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा. #DonaldTrump #USMidtermElections2026 #AmericaPolitics #RepublicanParty #DemocraticParty #RahulKulkarni #USPolitics #TrumpNews #PoliticalAnalysis #MarathiNews