Перейти к содержимому

मोजता येणार नाहीत एवढे लेयर्सची खारी सारखी खुसखुशीत पुडाची करंजी|Pudachi karanji /Sathyachi karanji|

Priyas Kitchen

0:00 / 0:00

मोजता येणार नाहीत एवढे लेयर्सची खारी सारखी खुसखुशीत पुडाची करंजी|Pudachi karanji /Sathyachi karanji|

308 068 просмотров · 3 года назад
Priyas Kitchen
651 тыс. подписчиков
308 068 просмотров · 3 года назад
करंजीच्या आवरणाचे साहित्य दोन कप मैदा चवीपुरतं मीठ दोन चमचे साजूक तुपाचे मोहन साटा बनवण्याचे साहित्य दोन चमचे साजूक तूप दोन चमचे कॉर्नफ्लॉवर सारणाचे साहित्य दोन चमचे खसखस दोन कप सुक्या खोबऱ्याचा कीस पाव कप बारीक रवा एक चमचा तूप आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स पाव चमचा वेलची जायफळ पावडर अर्धा कप पिठीसाखर