Перейти к содержимому

Pakistan Crisis : पाकिस्तनच्या पाचही प्रांतात पेटलं गृहयुद्ध, पाकिस्तानचे होणार पाच तुकडे

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Pakistan Crisis : पाकिस्तनच्या पाचही प्रांतात पेटलं गृहयुद्ध, पाकिस्तानचे होणार पाच तुकडे

781 665 просмотров · 1 год назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
781 665 просмотров · 1 год назад
#pakistancrisis #indiapakistan #balochistan #pahalgamattack पाकिस्तानचे एक दोन नाही तर पाच तुकडे होणार आहेत. बलोचिस्तान, सिंध प्रांत, खैबर पख्तुनवा आणि गिलगिट बाल्टिस्तानमधे गृहयुद्ध पेटलंय. उरलासुरला पंजाब प्रांत आपल्या देशातल्या एखद्या राज्याएवढाही उरणार नाही. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चेतावनी दिली. सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. पण पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिफ मुनीर सध्या गायब आहेत. अनेक सैन्य अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पाकिस्तानमधले अंतर्गत कलह इतका आहे. पाकिस्तान आर्मीचे अत्याचार इतके आहेत, की भारतााला आता पाकिस्तानशी युद्ध करण्याची गरज नाही. सविस्त पाहुयात या विडिओमधून आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook:  / maharashtratimesonline   Twitter:   / mataonline   Google News : https://news.google.com/publications/... Website : https://marathi.indiatimes.com. https://marathi.timesxp.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values.