नववी माळ-अंबाजोगाईची योगेश्वरी देवी
Rugvedas Language Studio
0:00 / 0:00
नववी माळ-अंबाजोगाईची योगेश्वरी देवी
6 583 просмотра · 5 л. назад
Rugvedas Language Studio
571 подписчик
6 583 просмотра · 5 л. назад
नववी माळ – कोकणस्थांची कुलदेवता अंबाजोगाई (जि. बीड) येथील योगेश्वरी देवी कुमारिका म्हणून ओळखली जाते. मराठवाड्यातील हे तीर्थक्षेत्र कोकणातील चित्पावनांची कुलदेवता आहे. मंदिर यादवकालीन असून मराठीचे आद्यकवी मुकुंदराज आणि ‘पासोडी’कार दासोपंतांचा अधिवास या क्षेत्राला लाभला आहे.
योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते
निळकंठ ओवाळू कैवल्य माते
जय देवी जय देवी जय योगेश्वरी
या तिच्या आरतीमध्ये तिची स्तुती केली आहे.