Перейти к содержимому

🛕 नैकोटा येथील पुरातन दत्त मंदिर | Naikota Datta Temple | मंदिर दर्शन व भक्तीमय ब्लॉग

Mai Marathi

0:00 / 0:00

🛕 नैकोटा येथील पुरातन दत्त मंदिर | Naikota Datta Temple | मंदिर दर्शन व भक्तीमय ब्लॉग

1 650 просмотров · 2 г. назад
Mai Marathi
682 тыс. подписчиков
1 650 просмотров · 2 г. назад
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील नैकोटा येथे असलेले पुरातन दत्त मंदिर हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दर गुरुवारी येथे पंचक्रोशीतील हजारो भक्त दर्शनासाठी येतात आणि दत्त महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करतात. या मंदिराचे धार्मिक महत्त्व, परिसरातील भक्तिमय वातावरण आणि गुरुवारच्या दिवशी येथे अनुभवायला मिळणारे श्रद्धेचे दर्शन आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष नैकोटा येथे जाऊन हा ब्लॉग तयार केला आहे. मंदिराचा परिसर, भाविकांची उपस्थिती आणि येथील भक्तिमय वातावरण तुम्ही या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष पाहू शकता. 🙏 एकदा हा ब्लॉग नक्की बघा आणि नैकोटा येथील पुरातन दत्त मंदिराचे दर्शन घ्या! Disclaimer This video is created for informational, cultural and devotional purposes. The content is based on our visit and observations at the location. We respect the religious beliefs, traditions and sentiments of all devotees. #नैकोटा #दत्तमंदिर #दत्तमहाराज #Naikota #DattaTemple #DattaMaharaj #Parbhani #Sonpeth #मंदिरदर्शन