Перейти к содержимому

🛍️ दुकान सांभाळत केली घरच्यांची दिवाळी शॉपिंग | धाराशिवमध्ये नवीन शॉपिंग मॉलचा आनंद 😍

Renuka Bhojgude journey

0:00 / 0:00

🛍️ दुकान सांभाळत केली घरच्यांची दिवाळी शॉपिंग | धाराशिवमध्ये नवीन शॉपिंग मॉलचा आनंद 😍

497 просмотров · 4 дн. назад
Renuka Bhojgude journey
384 подписчика
497 просмотров · 4 дн. назад
नमस्कार मित्रांनो ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये आपण केली आहे दिवाळीची खास शॉपिंग! 🛍️ धाराशिवमध्ये दिवाळी शॉपिंगसाठी फिरलो, नवीन सुरू झालेल्या मॉलमध्ये शॉपिंगची मजा घेतली. अहोनचे कपडे घेतले, आजीसाठी सुंदर साडी घेतली आणि स्वरासाठी छानसा ड्रेस घेतला. 🥰 दिवाळी शॉपिंग, कपड्यांची खरेदी आणि आमची छोटीशी धमाल तुम्हाला नक्की आवडेल! व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर Like करा, Comment करा आणि आपल्या Renuka bhojgude Journey या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️ तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळेच आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. 🙏 #DiwaliShopping #DharashivShopping #MarathiVlog #DiwaliVlog #RenukaBhusgodeJourney