आजीची साडी इतकी सुंदर की काळा टीकाच लावावा🧿दिवाळीची खास शॉपिंग |रेशमी पदराची साडी आणि जुन्या आठवणी❤️
Renuka Bhojgude journey
0:00 / 0:00
आजीची साडी इतकी सुंदर की काळा टीकाच लावावा🧿दिवाळीची खास शॉपिंग |रेशमी पदराची साडी आणि जुन्या आठवणी❤️
333 просмотра · 3 дн. назад
Renuka Bhojgude journey
384 подписчика
333 просмотра · 3 дн. назад
श्री स्वामी समर्थ 🙏❤️
दिवाळी म्हणजे आनंद, प्रेम आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी खास करण्याचा सण! 🪔
यावेळी आजीसाठी घेतली एक खास सुंदर रेशमी पदराची साडी. साडी पाहून आजी खूप खुश झाली. ❤️ साडी बघताना आजीने तिच्या जुन्या काळातील गोड आठवणी आणि मजेदार गप्पाही सांगितल्या.
आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तिच्या आठवणी ऐकताना मन अगदी भरून आलं. 🥰
आजीची माया आणि तिच्या गप्पा तुम्हालाही आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. ❤️
तुमच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
#AajichiMaya #DiwaliSpecial #AajiGift #SilkSaree #MarathiVlog #DiwaliShopping #RenukaBhusgodeJourney #MarathiFamilyVlog