Перейти к содержимому

Sanjay Raut | Devendra Fadnavis | संजय राऊत: फडणवीसांनी MPSC आंदोलन फोडलं

Asianet News Marathi

0:00 / 0:00

Sanjay Raut | Devendra Fadnavis | संजय राऊत: फडणवीसांनी MPSC आंदोलन फोडलं

28 просмотров · 9 часов назад
Asianet News Marathi
32,4 тыс. подписчиков
28 просмотров · 9 часов назад
MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनावर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर आरोप केले. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचे सांगत असताना आंदोलक एकही मागणी मान्य झालेली नसल्याचे सांगत आहेत, मग सरकार विद्यार्थ्यांना फसवत आहे का, असा मुद्दा राऊत यांनी उपस्थित केला. मागण्या मान्य झाल्या असतील तर आंदोलनात फूट का पाडली जात आहे, असा प्रश्नही त्यांनी केला. हे आंदोलन एकच होते, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यात फूट पाडून त्याचे तीन तुकडे केल्याचा आरोप राऊत यांनी केला. सरकारकडून आंदोलन तोडण्याचा आणि विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, असेही त्यांनी म्हटले. MPSC परीक्षार्थी सुशिक्षित असून ते आपल्या भविष्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरल्याचे राऊत म्हणाले. निवडणूक प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ज्ञानेश कुमार यांच्यावरही राऊत यांनी टीका केली. तरुणांमध्ये मोठा रोष असून सरकारने त्यांच्याशी योग्य प्रकारे संवाद साधला नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. #SanjayRaut #DevendraFadnavis #MPSC #MPSCProtest #MPSCAspirants #ShivSenaUBT #RohitPawar #Pune #MaharashtraNews #Asianetnewsmarathi #politics तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/ Like us on Facebook:   / asianetmarathinews   Follow us on Instagram:   / asianetmarathinews   Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBC... Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi Download the Asianet News App now! Available on Android & iOS 👉 Android: https://play.google.com/store/apps/de... 👉 iOS: https://apps.apple.com/in/app/asianet... ➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.