Перейти к содержимому

गावी आलो गणपतीसाठी ❤️ | आमच्या घरी आले ३ बाप्पा 🙏😍 | Ganpati Bappa Morya | Family Vlog

Shivankar nik vlogs

0:00 / 0:00

गावी आलो गणपतीसाठी ❤️ | आमच्या घरी आले ३ बाप्पा 🙏😍 | Ganpati Bappa Morya | Family Vlog

207 просмотров · 5 дн. назад
Shivankar nik vlogs
125 подписчиков
207 просмотров · 5 дн. назад
गणपती बाप्पांच्या आगमनाचा हा खास दिवस आमच्या संपूर्ण family सोबत गावी साजरा केला ❤️🙏 या vlog मध्ये सकाळी घरातील सगळे जण मिळून बाप्पांना आणायला गेलो. बाप्पांना घरी आणल्यानंतर सुंदर decoration मध्ये त्यांची स्थापना केली. 🥰🌺 संध्याकाळी संपूर्ण family एकत्र आली आणि बाप्पांची आरती केली. यावर्षी आमच्या घरी ३ बाप्पांचे आगमन झाले आणि त्यामुळे हा दिवस आमच्यासाठी खूपच खास आणि आनंदाचा होता. 🙏❤️ पूर्ण vlog नक्की बघा आणि तुमचा आवडता moment comment मध्ये सांगा. ❤️ गणपती बाप्पा मोरया! 🙏 मंगलमूर्ती मोरया! 🧡 #GanpatiBappaMorya #GanpatiVlog #Ganpati2026 #FamilyVlog #MarathiVlog #KokanVlog #VillageVlog #GanpatiCelebration #GanpatiFestival #BappaMorya #MarathiYouTuber #shivnkar nik vlogs ‪@nikeshshivankar6483‬