#कास पठार#kass Pathar#Satara#Maharashtra#travel
Active 60
0:00 / 0:00
#कास पठार#kass Pathar#Satara#Maharashtra#travel
358 просмотров · 13 дней назад
Active 60
472 подписчика
358 просмотров · 13 дней назад
आम्ही मित्र आताच 25 सप्टेंबर 2026 रोजी कास पठार येथे गेलो होतो. मित्रांपैकी काही जण प्रथमच गेलो होतो त्यापैकी मी एक आहे. कास पठार हे "Valley of Flowers" या नावाने तसेच stunning volcanic plateau असेही ओळखले जाते. सातारा पासून 25 किलोमीटर वर आहे. पठारा वरील फुलांचा बहर हा साधारण सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान चांगला असतो असे म्हणतात, त्यामुळे 1 सप्टेंबर पासून पर्यटकांसाठी खुले होते.
त्याचे स्लॉट प्रमाणे बुकिंग होते, वीकेंड किंवा सुट्ट्यांच्या वेळी त्याचे ऑनलाइन बुकिंग कास च्या वेबसाइट वरून केले जाते. एका स्लॉट मध्ये 1000 लोकाना प्रवेश असतो. स्लॉट 3 तासांचे असतात सकाळी 7 ते संध्याकाळी 3 पर्यंत प्रवेश असतो.
प्रवेश शुल्क प्रत्येकी 200 रुपये आहे. सन 2012 मध्ये UNESCO चा किताब मिळाला आहे.
परंतु गेली काही वर्ष म्हणावी तशी फुले या पठरा वर फुलत नाही. फुलांना चांगला पाऊस मिळाला तर ती शेकडो जातीची फुले फुलतात. पर्यटन गूगल वर जुने व्हीडिओ बघून आकर्षित होतात आणि प्रत्यक्ष भेट दिल्यावर नाराज होतात.
आम्हाला देखील जास्त फुले पहाता आली नाहीत. बाकी वातावरण खूप सुंदर आणी थंड आहे .
पार्किंगची व्यव्स्था छान आहे, खाजगी गाड्या पठारावर सोडत नाहीत, त्यांच्या बसेसची फ्री सेवा आहे.
व्हीडिओ मध्ये फुले आणि सुंदर नजारा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.व्हीडिओ आवडल्यास चॅनेल Subscribe करून मित्रांना शेअर करा.

Regulations: To protect the delicate ecosystem, daily visitors are capped at around 3,000 people, and online booking is recommended during the peak season. Plucking flowers and commercial photography are strictly prohibited.
Entry Fee: Around ₹100 per person during the peak flowering season (free for children under 12 and seniors over 65). [1, 2, 3, 4]