Перейти к содержимому

कास पठार 2026 | सप्टेंबरमधील फुलांचा बहर | संपूर्ण माहिती | Kaas Plateau Marathi Vlog

SonamOnkar Diaries

0:00 / 0:00

कास पठार 2026 | सप्टेंबरमधील फुलांचा बहर | संपूर्ण माहिती | Kaas Plateau Marathi Vlog

6 671 просмотр · 2 недели назад
SonamOnkar Diaries
262 подписчика
6 671 просмотр · 2 недели назад
नमस्कार मंडळी! 🙏 आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत सह्याद्रीची फुलांची स्वर्गभूमी – कास पठार! सप्टेंबर 2026 मध्ये कास पठार कसं दिसतंय, फुलांचा बहर, निसर्गसौंदर्य आणि कासला भेट देताना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कास पठारातील फुलांचा बहर अप्रतिम सह्याद्रीचे निसर्गदृश्य कास पठार कुठे आहे? कास पठाराला कसे जायचे? भेट देण्याची योग्य वेळ प्रवेश व इतर महत्त्वाची माहिती सुंदर फोटो आणि व्हिडिओ स्पॉट्स निसर्गाचा आनंद घेताना घ्यायची काळजी व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा ‪@sonamonkardiaries‬ सोबत अशाच सुंदर प्रवासासाठी आमच्यासोबत राहा! #kaspathar #satara #marathitravelvlog #marathi #roadtrip #sonamonkardiaries #maharashtratourism #kaasplateau