CJP Protest at Shivaji Park Mumbai, Live 🔴 अभिजीत दिपकेंची ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी
Asianet News Marathi
0:00 / 0:00
CJP Protest at Shivaji Park Mumbai, Live 🔴 अभिजीत दिपकेंची ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी
11 971 просмотр · Трансляция закончилась 5 часов назад
Asianet News Marathi
32,3 тыс. подписчиков
11 971 просмотр · Трансляция закончилась 5 часов назад
मुंबईतील CJP आंदोलनात अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान त्यांनी अब्दुल आणि त्याच्या वडिलांचा उल्लेख करत शिक्षणासाठी सुरू असलेली लढाई थांबणार नसल्याचे म्हटले. आंदोलन संपलेले नसल्याचे सांगत उपस्थितांना थांबण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दिपके यांनी आंदोलनादरम्यान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाही दिल्या. यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनाचा प्रमुख मुद्दा राहिला.
#AbhijeetDipke #GyaneshKumar #CJP #CJPProtest #ElectionCommission #CEC #MumbaiProtest #MumbaiNews #MaharashtraNews #AsianetNewsMarathi #live