श्रावण आणि महादेवाची उपासना भाग १ : श्री हेमंत बापट #shravan #shravansomvar
DevMajha. com
0:00 / 0:00
श्रावण आणि महादेवाची उपासना भाग १ : श्री हेमंत बापट #shravan #shravansomvar
8 941 просмотр · 2 недели назад
DevMajha. com
136 тыс. подписчиков
8 941 просмотр · 2 недели назад
श्रावण आणि महादेवाची उपासना भाग १ : श्री हेमंत बापट #shravan #shravan2026 #marathi #shravanspecial
Timestamps
-----------
00:00 — श्रावणात महादेवाची उपासना का करावी?
03:09 — ‘ॐ नमः शिवाय’ कुठे आणि का म्हणावे?
04:45 — शंकराचं मंदिर ओळखायचं कसं?
06:47 — मंदिरातील ॐकार आणि ऊर्जा-कंपनांचं रहस्य
11:14 — स्वाध्याय आणि अध्यात्म यातला फरक
12:51 — श्रावणात कोणत्या तत्त्वाची उपासना करावी?
15:48 — मूलाधार ते सहस्रार: शिवउपासनेचा प्रवास
18:28 — शिवउपासना म्हणजे नेमकं काय?
19:17 — लिंगायत समाज आणि शिवपिंडीची परंपरा
23:09 — शिवामूठ आणि श्रावणातील साधना
25:07 — ‘नमकम’ आणि ‘चमकम’ म्हणजे काय?
27:40 — ‘शिवाय नमः’ जपाचं विशेष महत्त्व
31:24 — लघुरुद्र, महारुद्र आणि अतिरुद्र
36:03 — सोमवारच महादेवासाठी विशेष का?
47:07 — रुद्राभिषेकात अनेक ब्राह्मण का असतात?
50:29 — रुद्राभिषेकात अग्नी का नसतो?
52:08 — मंदिरातील ‘गाभारा’चा आध्यात्मिक अर्थ
55:44 — देवस्थानातून शिवलिंग घरी आणावे का?
56:30 — श्रावणात महादेवाच्या मंदिरात अनवाणी का जावे?