गणपतीपूर्व शनिवारी भरलेला फोंडाघाट बाजार! 🛍️ | चाकरमानी उतरायला चालू & दुकानदारांशी गप्पा 🔥 #konkan
Nitesh Gurav | Konkan Vlogs
0:00 / 0:00
गणपतीपूर्व शनिवारी भरलेला फोंडाघाट बाजार! 🛍️ | चाकरमानी उतरायला चालू & दुकानदारांशी गप्पा 🔥 #konkan
3 523 просмотра · 2 дня назад
Nitesh Gurav | Konkan Vlogs
4,61 тыс. подписчиков
3 523 просмотра · 2 дня назад
गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच फोंडाघाटचा ऐतिहासिक शनिवारी भरणारा आठवडी बाजार कसा गजबजलाय बघा! गावी येणाऱ्या चाकरमान्यांची उत्सुकता, एसटी स्टँडवर झालेली तुफान गर्दी आणि स्थानिक दुकानदारांशी मारलेल्या खास गप्पा... कोकणातल्या सणासुदीच्या या जिवंत वातावरणाची मजा या व्हिडिओमध्ये अनुभवा.
व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! ❤️
📌 In this video:
Phondaghat Shanivari Athavadi Bazaar
Pre Ganesh Chaturthi Shopping in Konkan
Local Shopkeeper Interactions & Festival Setup
Phondaghat ST Stand Crowd & Chakarmani Arrival
#Phondaghat #PhondaghatBazaar #KonkanGaneshotsav #Chakarmani #GaneshChaturthi2026 #KokanGanpati #Sindhudurg #PhondaghatMarket #KokaniNitesh #KonkanVlog