Перейти к содержимому

हास्यजत्राच्या पडद्यामागचे हिरो सचिन मोटे समजून घेताना...

Araspani

0:00 / 0:00

हास्यजत्राच्या पडद्यामागचे हिरो सचिन मोटे समजून घेताना...

3 280 просмотров · 4 дн. назад
Araspani
6,59 тыс. подписчиков
3 280 просмотров · 4 дн. назад
हास्यजत्राच्या पडद्यामागचे खरे हिरो 🎬✨ प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रत्येक विनोदामागे असते एक वेगळी विचारप्रक्रिया, मेहनत आणि कल्पकता... महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या यशामागील महत्त्वाचा चेहरा म्हणजे लेखक आणि निर्माते सचिन मोटे या Podcast मध्ये जाणून घेऊया सचिन मोटे यांचा प्रवास, हास्यजत्रेच्या पडद्यामागच्या गोष्टी, विनोदनिर्मितीचा प्रवास आणि एका यशस्वी कलाकाराच्या नजरेतून मनोरंजनाचं जग! सचिन मोटे यांना समजून घेताना... एक खास गप्पांचा प्रवास ❤️ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा #SachinMote #MaharashtrachiHasyajatra #Hasyajatra #MarathiPodcast #MarathiInterview #BehindTheScenes #MarathiComedy #MarathiEntertainment #MarathiCreator #PodcastMarathi #SairajPodcast #MarathiYouTube #ComedyWriters #MarathiIndustry #SachinMoteInterview