हिंगोली ते अमरावती 🚌 | वाया वाशिम–मंगरूळपीर–कारंजा लाड | MSRTC सोबत भारत भ्रमंती | EP. 3
Puneri Humsafar
0:00 / 0:00
हिंगोली ते अमरावती 🚌 | वाया वाशिम–मंगरूळपीर–कारंजा लाड | MSRTC सोबत भारत भ्रमंती | EP. 3
11 819 просмотров · 20 часов назад
Puneri Humsafar
63,8 тыс. подписчиков
11 819 просмотров · 20 часов назад
MSRTC सोबत भारत भ्रमंती या माझ्या 7 दिवसांच्या प्रवास मालिकेतील हा आहे तिसरा भाग! ❤️🚌
या भागात केला हिंगोली ते अमरावती असा सुंदर MSRTC लालपरीचा प्रवास.
या प्रवासात आपण वाशिम → मंगरूळपीर → कारंजा लाड → अमरावती असा प्रवास केला.
रस्त्यातील सुंदर निसर्ग, गावं, बस प्रवासाचा अनुभव आणि MSRTC सोबतची ही भन्नाट भटकंती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.
पुढचा प्रवास कुठे? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा! ❤️
📍 Route: हिंगोली → वाशिम → मंगरूळपीर → कारंजा लाड → अमरावती
🚌 Bus: MSRTC लालपरी
🎬 Series: MSRTC सोबत भारत भ्रमंती
📌 Episode: 3
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.