Перейти к содержимому

झणझणीत गावठी चिकन गॅसवर कसे बनवायचे 🔥| गावरान चिकन | village style Chicken cooking #video

Vedika chi Rasoi

0:00 / 0:00

झणझणीत गावठी चिकन गॅसवर कसे बनवायचे 🔥| गावरान चिकन | village style Chicken cooking #video

1 256 просмотров · 2 недели назад
Vedika chi Rasoi
634 подписчика
1 256 просмотров · 2 недели назад
गावठी चिकन रस्सा रेसिपी | गावठी चिकन | village style Chicken cooking🔥 अस्सल गावाकडच्या चवीचा, झणझणीत आणि मसालेदार गावरान चिकन रस्सा घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये पाहा. या पद्धतीने बनवलेले चिकन होते मऊ, लुसलुशीत आणि रसाळ, तर चिकनचा रस्सा होतो अगदी झणझणीत, मसालेदार आणि चविष्ट! भाकरी, चपाती, पोळी किंवा भातासोबत हा गावरान चिकन रस्सा एकदम भन्नाट लागतो. तुम्हाला अस्सल गावरान चिकन रेसिपी, चिकन रस्सा आणि घरगुती महाराष्ट्रीयन पद्धतीच्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओ नक्की Like करा, Channel Subscribe करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी व कुटुंबासोबत Share करा. गावठी चिकन झणझणीत गावरान चिकन गॅसवर चिकन कसे बनवायचे सहज व सोपे गावठी चिकन gavran chicken recipe gavran chicken rassa gavthi chicken chicken rassa recipe village style chicken recipe Chicken cooking village Chicken recipe #saritaskitchen #madhurasrecipemarathi #yourfoodlab #bharatzkitchenhindi #cookwithparul #bristihomekitchen #cookwithsaylikangle #ranveerbrar kabitaskitchen #GavranChicken #ChickenRassa #ChickenRecipe #GavranChickenRecipe #MarathiRecipe #ChickenRecipeMarathi #MaharashtrianRecipe #SpicyChicken #ChickenRassaRecipe #गावरानचिकन #चिकनरस्सा