Перейти к содержимому

बटाटा टाकून बनवा चमचमीत चिकन रस्सा | Potato Chicken Curry Recipe in Marathi | गावरान पद्धतीत |

In Mom’s Kitchen

0:00 / 0:00

बटाटा टाकून बनवा चमचमीत चिकन रस्सा | Potato Chicken Curry Recipe in Marathi | गावरान पद्धतीत |

95 просмотров · 6 дн. назад
In Mom’s Kitchen
71 подписчик
95 просмотров · 6 дн. назад
बटाटा टाकून चमचमीत चिकन रस्सा | Potato Chicken Curry Recipe in Marathi | Chicken Batata Rassa नमस्कार मित्रांनो! आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि झटपट होणारा बटाटा टाकून चिकन रस्सा. बटाटा घातल्यामुळे या चिकनच्या रश्श्याला एक वेगळीच चव आणि छान दाटपणा येतो. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि भात किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! ❤️ ChickenCurry #MarathiRecipe #ChickenRecipe #maharashtrianfood 👍🏻या आधीचे recipes बघितले नसतील तर लवकर जाऊन बगा खूप छान छान आहेत channel ला ✅ नवीन असाल तर “ subscribe “ करा. videos ला like , share , comment करा . Mazya dusrya channel la koni subscribe kel nsyel tar lavkar jaun kra:-    / @rishikajadhav0421