अंड्याची ही नवीन आणि सोपी रेसिपी पाहून तुम्ही रोज हीच बनवाल! | Egg Bread Toast | Quick & Easy |
In Mom’s Kitchen
0:00 / 0:00
अंड्याची ही नवीन आणि सोपी रेसिपी पाहून तुम्ही रोज हीच बनवाल! | Egg Bread Toast | Quick & Easy |
532 просмотра · 2 нед. назад
In Mom’s Kitchen
71 подписчик
532 просмотра · 2 нед. назад
स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनेलवर! आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट आणि खमंग असा अंडा ब्रेड नाश्ता (Egg Bread Breakfast Recipe in Marathi). सकाळच्या घाईत किंवा मुलांच्या डब्यासाठी हा नाश्ता उत्तम पर्याय आहे. अवघ्या ५ मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी खायला खूपच स्वादिष्ट लागते!
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! 🙏
#EggBreadBreakfast #BreadOmelette #MarathiRecipe #QuickBreakfast #HealthyBreakfast #AandaBread #recipeinmarathi
👍🏻या आधीचे recipes बघितले नसतील तर लवकर जाऊन बगा खूप छान छान आहेत
channel ला ✅ नवीन असाल तर “ subscribe “ करा.
videos ला like , share , comment करा .
Mazya dusrya channel la koni subscribe kel nsyel tar lavkar jaun kra:- / @rishikajadhav0421