Vidyanand Bapat : भरचौकात बापटांना कानशिलात, दिमागी नक्षल आरोप का होतायेत ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Vidyanand Bapat : भरचौकात बापटांना कानशिलात, दिमागी नक्षल आरोप का होतायेत ? | Vishaych Bhari
52 486 просмотров · 14 часов назад
Vishaych Bhari
1,16 млн подписчиков
52 486 просмотров · 14 часов назад
Vidyanand Bapat : भरचौकात बापटांना कानशिलात, दिमागी नक्षल आरोप का होतायेत ? | Vishaych Bhari
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्..मंडळी, मला तरी विद्यानंद बापट यांच्यासारखा हा श्लोक म्हणणं इतकं सहज जमणार नाही. पण गेल्या काही दिवसांपासून पुण्यातले विद्यानंद बापट हे त्यांच्या मुद्देसुद मांडणी, श्लोक, अस्खलित मराठी आणि तर्काला धरून विरोध करण्याच्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले आहेत. त्यांचा विरोध आहे गणेशोत्सव काळात पुण्यातील डीजे आणि ध्वनीप्रदुषणाला. मंडळी, आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डिजेचा वाढता वापर, लेझर लाईट्स आणि कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि यंदा या मुद्द्यावरून पुण्यात एक नवीन सामाजिक वाद पेटला आहे आणि याच वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत नारायण पेठेतील रहिवासी विद्यानंद बापट. आता या वादादरम्यान त्यांना आज मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे, तसंच पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी यांनीही बापट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि पोलिसांत तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे. आता याच पार्श्वभूमीवर हे प्रकरण नेमकं काय आहे, विद्यानंद बापट कोण आहेत, त्यांच्याबरोबर आज काय घडलं आणि कुलकर्णींचे आक्षेप काय आहेत, हेच सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत..
#vishaychbhari #vidyanandbapat #pune #punenews #ganeshotsav2026
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
(vishaych bhari, vidyanand bapat, vidyanand bapat pune, vidyanand bapat podcast, vidyanand bapat interview, vidyanand bapat in pmc, vidyanand bapat rahul kulkarni, vidyanand bapat video, vidyanand bapat marathi, vidyanand bapat viral video, vidyanand bapat sanskrit, vidyanand bapat ghatam, विद्यानंद बापट, विद्यानंद बापट मुलाखत, विद्यानंद बापट पुणे, विद्यानंद बापट मारहाण, विद्यानंद बापट यांना मारहाण, santosh pandit, santosh pandit atak, santosh pandit arrest, संतोष पंडीत, pune )