Перейти к содержимому

तुमच्या ताटात आणि जनुकांमध्ये काय आहे यावर आहार,आरोग्य, निर्णयांचंही गणित बदलतं | Dr. Vishakha Oke

3S TALK и PRIMA HEALTH SOLUTION

0:00 / 0:00

तुमच्या ताटात आणि जनुकांमध्ये काय आहे यावर आहार,आरोग्य, निर्णयांचंही गणित बदलतं | Dr. Vishakha Oke

341 просмотр · 1 дн. назад
3S TALK и PRIMA HEALTH SOLUTION
341 просмотр · 1 дн. назад
आपण काय खातो, किती खातो आणि आपल्या ताटात नेमकं काय असतं—या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. पण आजच्या धावपळीच्या lifestyle मध्ये आपल्या आहाराचा मातीशी, स्थानिक अन्नाशी आणि नैसर्गिक पोषणाशी असलेला संबंध किती बदलला आहे? या 3S Talk मध्ये Dr. Vishakha Oke यांच्यासोबत ‘मातीतलं ताटात’ या संकल्पनेपासून आहार, nutrition, calories, weight management आणि metabolic healthपर्यंत विविध विषयांवर सविस्तर संवाद साधला आहे. Dr. Vishakha Oke या Medical Professional, Healthcare Consultant आणि Healthcare Trainer असून त्यांना healthcare क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव आहे. Facebook :   / 3stalk.co   Instagram :   / 3stalk.co