गोव्यात असा सुंदर Beach आहे हे माहितच नव्हतं! 😍 | Betul Beach | Goa Trip Last Day | Vlog18
Priyanka Pednekar
0:00 / 0:00
गोव्यात असा सुंदर Beach आहे हे माहितच नव्हतं! 😍 | Betul Beach | Goa Trip Last Day | Vlog18
162 просмотра · 9 дн. назад
Priyanka Pednekar
107 подписчиков
162 просмотра · 9 дн. назад
Goa Trip चा आजचा शेवटचा दिवस… आणि शेवटचा दिवस खास बनवण्यासाठी आम्ही ठरवलं — चला, Betul Beach ला जाऊया! 🌴🌊
Betul Beach वर पोहोचल्यानंतर तिथली vibe खरंच खूप सुंदर होती. शांत समुद्र, सुंदर निसर्ग आणि निवांत वातावरण… Goa Trip संपवण्यासाठी यापेक्षा सुंदर शेवट काय असू शकतो! ❤️
या पूर्ण Goa Trip मध्ये आम्ही खूप वेगवेगळी ठिकाणं explore केली, वेगवेगळे experiences घेतले आणि आता या vlog सोबत आमची Goa Trip संपतेय. 🥹
चला तर मग, आमच्या Goa Trip च्या शेवटच्या दिवसाचा हा vlog बघा! ❤️
📍 Place: Betul Beach, Goa
🎥 Goa Trip – Last Day
#BetulBeach #GoaTrip #GoaVlog #MarathiVlog #GoaMarathiVlog #GoaTravel #MarathiTravelVlog #BetulBeachGoa #GoaTripLastDay