वसुबारस स्पेशल 🐄 | घर आणि शॉपच्या जबाबदाऱ्यांसोबत दिवाळीची लगबग | Marathi Full Day Vlog
Renuka Bhojgude journey
0:00 / 0:00
वसुबारस स्पेशल 🐄 | घर आणि शॉपच्या जबाबदाऱ्यांसोबत दिवाळीची लगबग | Marathi Full Day Vlog
138 просмотров · 2 дн. назад
Renuka Bhojgude journey
384 подписчика
138 просмотров · 2 дн. назад
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
वसुबारसच्या शुभदिवशी दिवाळीची सुंदर सुरुवात! 🐄❤️
सकाळी गायीची पूजा, घरातील स्वयंपाक, भाजणीची तयारी, आजीसोबत गप्पा, शॉपमधील काम, मार्केटमधील खरेदी आणि रात्री आकाशकंदील लावण्यापर्यंतचा आमचा संपूर्ण दिवस!
घर आणि शॉप सांभाळत सणाचा आनंद घेण्याचा एक छोटासा प्रयत्न. ❤️
तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला तर व्हिडिओला Like करा, चॅनल Subscribe करा आणि तुमचं प्रेम असंच कायम ठेवा.
आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
रेणुका भोजगुडे जर्नी